Nitesh Rane assures compensation to Sindhudurg farmersAgrowon
ॲग्रो विशेष
Nitesh Rane: आंबा, काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळवून देऊ
Assures Compensation To Sindhudurg Farmers: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.

