Farmers Protest: सिंधुदुर्गातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षीच्या पीकविम्याची रक्कम अजूनही न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांना घेराव घालून जाब विचारला. अखेर ५ ऑक्टोबरपर्यंत विमा रक्कम खात्यात जमा होईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.