Farmers Celebration: शेतशिवारात भरघोस धान्य पिकू दे!

Sindhudurg: सिंधुदुर्गातील ओटवणे गावात शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सामूहिक भात कापणी अर्थात ‘नवे’चा प्रारंभ केला. ढोल-ताशांच्या गजरात, पूजा-अर्चा करून शेतकऱ्यांनी भरघोस धान्याच्या आशेने हा सोहळा साजरा केला.
Farmers Celebration
Farmers Celebration
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com