Paneer Adulteration: घरच्या घरी पनीरची भेसळ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स
Paneer Purity Test: पनीरमध्ये साधारणपणे स्टार्च, युरिया, डिटर्जंट, कृत्रिम रंग आणि फॉर्मेलिनची भेसळ केली जाते. त्यानुसार त्यांना ओळखण्याच्या पनीर ओळखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत.