Silkworm Winter Care: चांगल्या उत्पादनासाठी रेशीम किड्यांची थंडीत काळजी आवश्यक
Sericulture Tips: योग्य तापमान आणि आर्द्रता न राखल्यास किडींची वाढ संथ गतीने व्हायला लागते, तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि कोषाची गुणवत्ताही कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात रेशीम किडींसाठी योग्य वातावरण तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.