Natural Farming Training: ‘सिद्धगिरी’त कृषीसखींना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण
Agri Innovation: कणेरी( ता. करवीर) यथे श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत कृषी सखींचे दुसऱ्या टप्प्यातील पाच दिवसीय ‘ नैसर्गिक शेती’ या विषयी निवासी प्रशिक्षण झाले.
Natural farming training for Krishi Sakhis at SiddhagiriAgrowon