Soybean Seed Issue: शास्त्रोक्त निष्कर्षांपूर्वीच कारवाईला ‘सियाम’चा विरोध
Agriculture Seed Industry: सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत शास्त्रोक्त तपासणीचे निष्कर्ष येण्यापूर्वी कोणत्याही बियाणे कंपनीवर फौजदारी कारवाई करण्यास ‘सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ने (सियाम) विरोध दर्शविला आहे.
SIAM Opposes Premature Action Against Seed CompaniesAgrowon