Indian Agriculture: वार्षिक रब्बी परिषदेत बियाण्यांचा पुरवठा, खतांची उपलब्धता आणि अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य यावर चर्चा झाली. केंद्राने २०२५–२६ साठी तब्बल ३६ कोटी २५ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर खतांच्या तुटवड्याबाबत राज्यांनी चिंता व्यक्त केली.