Crop Insurance : पीकविम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका; अधिकाऱ्यांना कृषिमंत्री चौहान यांचा इशारा
Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांना त्रास देऊ देणार नाही, एवढी कमी रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे, असे म्हणत चौहान यांनी संताप व्यक्त केला. तसेच संबंधित प्रकरणांवर सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.