Book Controversy: ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद तीव्र
Maharashtra Political Debate: ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेला वाद अधिकच तीव्र झाला असून परिस्थिती निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरेलिखित या पुस्तकावरून राज्यात राजकीय व सामाजिक पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत.
Shivaji kon hota book controversy Govind Pansare MaharashtraAgrowon