Eknath Shinde : ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रमात शिंदे शुक्रवारी (ता.३१) बोलत होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी लग्नाचा खर्च पक्षाकडून देण्याऐवजी शेतकऱ्यांना सरकारी भरीव मदत तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.