Electricity Bill Issue: वीज बिलातील वाढीव दरांविरोधात शिवसेनेचे संभाजीनगर मुख्य अभियंत्यांना निवेदन
Shiv Sena Submits Petition: राज्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही वाढीव वीज बिलाचा फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांनी आज सोमवारी (ता.२५) संभाजीनगर महावितरण कार्यालयात मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले.