Youth March Support: तरुणांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना-मनसेचा रविवारी मोर्चा
Mumbai March: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या काॅक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी (ता. २६) शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्यात येणार आहे.