Shiv Bhojan Thali: १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरुच राहणार, ७२ कोटी निधी मंजूर, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Scheme: शिवभोजन थाळीसाठी राज्य सरकारने ७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत जेवण मिळत राहणार आहे.