Shirur APMC Election: शिरूर बाजार समिती निवडणुकीत २६७ अर्ज वैध
Nomination Scrutiny: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीत ३०० पैकी २६७ अर्ज वैध ठरले असून ३३ अर्ज बाद करण्यात आले आहेत.
Shirur agricultural produce market committee electionAgrowon