MIDC Land Acquisition Stay: शिरूरमधील प्रस्तावित औद्योगिक भूसंपादनाला स्थगिती

Maharashtra Government Stays: संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार पत्रकावर ‘अधिसूचित क्षेत्र’ अथवा प्रस्तावित भूसंपादनाचा शेरा नोंदविण्याच्या कारवाईलाही स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
CM Fadnavis decision on Shirur Khed land acquisition
Maharashtra government stays Shirur land acquisition processAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com