Food Department Action: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भेसळ प्रतिबंधक पथकाने बुधवारी (ता.२४) शिर्डीतील पेढेविक्रेत्यांवर छापेमारी केली. या कारवाईत ५०० ते ६०० किलो पेढे तसेच अन्य मिठाईचे नमुने ताब्यात घेण्यात आले.
Food and Drug Administration Raids Sweet Shops in ShirdiAgrowon