Water Supply Issues: शिरभावी पाणीपुरवठा योजना आर्थिक संकटात
Drinking Water Crisis: सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद झाले आहे.
Shirbhavi Water Supply Scheme Faces Financial CrisisAgrowon