Cabinet Meeting Boycot: शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार
Political Conflict: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांत भाजपने शिंदे गटाला पाडलेल्या खिंडाराचे पडसाद मंगळवारी (ता. १८) मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.