State President Shashikant Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विलीनीकरणाचा विषय आता कायमचा संपला असून भविष्यात यावर कोणतीही चर्चा होणार नाही, ज्यांना विलीनीकरण हवे आहे त्यांनी घरी बसावे, अशा कडक शब्दांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या वावड्यांना पूर्णविराम दिला.