Shetkari Bachav Yatra: शेतकरी ब्रिगेडची सोमवारपासून ‘शेतकरी बचाव यात्रा’; हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी
Farmer Protest: दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी ब्रिगेडच्या वतीने ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान ‘शेतकरी बचाव यात्रा’ काढण्यात येणार आहे.
Shetkari Brigade farmers rescue march from MondayAgrowon