Smart Crop Selection: योग्य पीक निवडीतून समृद्धीकडे वाटचाल
Farming Success Story: शेळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) हे शेती व्यवस्थेच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासारखे गाव. या गावाला नदी नाही की कालवा नाही. मात्र गावांमध्ये सदैव शेती बहरलेली असते.
No River, No Canal, Yet Prosperous: Shelgav’s Farming Success StoryAgrowon