Shegaon APMC: शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०२ व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन
Buldhana Agriculture News: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ‘स्वारस्य अभिव्योक्ती योजने’अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सुमारे ११ कोटी रुपये किमतीच्या १०२ व्यापारी गाळे आणि इतर बांधकामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०२ व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन करण्यात आले.(Agrowon)