Government Scheme: सामाजिक बांधिलकी समजून शासकीय योजना राबवा : शैला ए.
Shaila A., Finance & District Guardian Secretary: केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना सामाजिक बांधिलकी समजून प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना वित्त विभागाच्या सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव शैला ए. यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.