Maharashtra Reservoir Storage : देशातील जलशयात पाणीसाठ्यात झपाट्याने घट; राज्यात प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक
CWC Reservoir Report : महाराष्ट्रातील प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या साप्ताहिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ शकतात, असा अंदाज आहे.