Sharad Pawar Health: शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये होणार उपचार
NCP leader: राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाची लगबग सुरू असतानाच राष्ट्रवादीचे (श.प.) अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकृती खालावल्याने त्यांना बारामतीहून कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात येत आहे.