Sharad Pawar: शेतीशी संबंधित कर्ज १०० टक्के माफ करा, शरद पवारांची मागणी, दुष्काळी पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद
Loan Waiver Demand: शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीशी संबंधित कर्ज कर्ज १०० टक्के माफ करण्याची मागणी त्यांनी केली.