Baramati College News: शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाला राष्ट्रीय ग्रीन रँकिंगमध्ये देशात २४ वे स्थान
Agriculture College Baramati: ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाला राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६मध्ये (एनजीयूआर) ९०.२ गुणांसह ‘गोल्ड’ रेटिंग मिळाले आहे.
Baramati Agriculture College Ranks Among India’s BestAgrowon