Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’साठी अट्टहास धरू नका, तो रद्द करा : सतेज पाटील

Agri Land Loss Issue: गरज नसताना शक्तिपीठ महामार्ग करू नका. या बाबत अट्टहास धरू नये. यामध्‍ये शेतीच्या जमिनी जाणार आहेत. शेतकरी उद्‌ध्वस्त होणार आहे. हा महामार्ग रद्द करावा.
Satej Patil Demands Cancellation of Shaktipeeth Project
Satej Patil Demands Cancellation of Shaktipeeth ProjectAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com