Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बदलण्याचे श्रेय शेतकरी संघर्ष समितीला
Farmer Protest: नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गात बदल करण्याच्या निर्णय शासनाने घेतला. याचे पूर्ण श्रेय केवळ शेतकरी संघर्ष समिती व त्यांना मदत करणाऱ्यांचे आहे.
Credit Row Over Shaktipith Highway Route ChangeAgrowon