Shaktipeeth Highway March: शक्तिपीठ महामार्गाविरोधात ९ जूनला कोल्हापुरात मोर्चा

Satej Patil Warning: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ९ जून रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्याची घोषणा करत सरकारला तीव्र इशारा दिला.
Satej Patil announcement of anti highway march
Satej Patil announcement of anti highway marchAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com