Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’ला पाठिंबा, पण मोबदला दहा पट द्या !
Farmers Demand: प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्गा’बाबत माळशिरस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होताना त्यांनी जमिनीच्या बदल्यात दहापट मोबदला देण्याची आग्रही मागणी केली आहे.
Farmers Support Shaktipith Highway, Demand 10x CompensationAgrowon