Walwa Farmers Protest: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातून एकूण १२७६ शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे आपल्या हरकती सादर केल्या.
1,276 Farmers Object to Proposed Shaktipeeth Highway in WalwaAgrowon