Shaktipeeth Highway Change Demand: शक्तिपीठ महामार्गाची मार्गरेषा बदलण्याची मागणी
Farmers Protest: शक्तिपीठ महामार्ग जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महामार्गाची मार्गरेषा बदलण्याची मागणी केली आहे.
Demand Raised to Change Alignment of Nagpur-Goa Shaktipeeth HighwayAgrowon