Shaktipeeth Highway Protest: शेतकऱ्यांनो नांगराच्या फाळाला धार लावून ठेवा, शक्तिपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti: शक्तिपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. नांगराच्या फाळाला धार लावून ठेवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना करत 'आरपारच्या लढाई'चा निर्धार व्यक्त केला.
Shaktipeeth Highway Protest
Raju Shetti Protest Against Shaktipeeth Highway. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com