Shaktipeeth Highway Protest: 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करा', माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, सर्व्हेक्षणास तीव्र विरोध
Solapur Farmers News: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या महामार्गाच्या सर्व्हेक्षणास तीव्र विरोध केला आहे.