Shaktipeeth Highway Land Survey: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध; काही शेतकऱ्यांसह सरपंच पोलिसांच्या ताब्यात

Shaktipeeth Highway land acquisition protest: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन व जमीन मोजणीच्या सर्वेक्षणावरून सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाग्यनगर आणि माहुली गावांमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
Saktipeeth Highway Land Survey
Sarpanch and Farmers Taken Into Police Custody During Highway Survey ProtestAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...