Shade Net House: शेडनेट हाउस शेती ही संरक्षित व स्मार्ट शेतीची आधुनिक पद्धत असून तापमान नियंत्रण, ठिबक, फॉगर्स, मिस्टिंग आणि स्वयंचलित हवामान व्यवस्थापनामुळे पिकांना सर्वाधिक अनुकूल वातावरण उपलब्ध होते. योग्य जाळीची निवड आणि नियंत्रित वातावरणामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते.