ShadeNet Protection: शेडनेटच्या विविध रंगांचे परिणाम
Shade Net Color Impact: शेडनेटच्या रंगाचा झाडांच्या वाढीवर, फळांच्या गुणवत्तेवर आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम होतो. आपण कोणत्या पिकासाठी कोणता रंग वापरावा, हे त्या रंगाच्या गुणधर्मावर अवलंबून असते.
Best shade net color for vegetable crops in summerAgrowon