SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम
Good Governance: राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘सेवाकर्मी प्लस’ या १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांनी ‘सार्वजनिक उपक्रम (कंपनी)’ या श्रेणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.