Dariyai Mata Area Fire: दरीआई डोंगर वनक्षेत्रात भीषण वणवा
Nashik Forest Fire: नाशिक शहराच्या पश्चिमेला असलेल्या दरी येथील दरीआई माता देवस्थान व पर्यटन क्षेत्रातील ‘दरी डोंगर’ वनक्षेत्रात मंगळवारी (ता.१२) रोजी दुपारी भीषण वणवा लागल्याची घटना घडली.
Severe Wildfire Threatens Peacocks and Wildlife in Dariyai HillsAgrowon