PM Kisan Samman Nidhi: ‘सन्मान निधीसाठी’ सात दिवस विशेष मोहीम
PM Kisan Scheme News: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित बाबींची पूर्तता करण्यासाठी अकोला तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने सात दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
Akola Farmers Urged to Complete PM Kisan FormalitiesAgrowon