Agriculture Reform: संत्रा बागायतदारांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ उभारा
President Adv. Nilesh Helonde Patil: स्वतंत्र बोर्ड किंवा महामंडळ स्थापण्याची गरज असल्याचे मत (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी व्यक्त केले.