Farmer Producer Company: ‘एफपीसीं’साठी हवी स्वतंत्र पालक यंत्रणा
FPC Challenges: राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) विविध अडथळ्यांना तोंड देत भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एफपीसींच्या कृषी व्यवसाय उपक्रमातील गुंतवणूक आता एक हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.