Water Policy: सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) परिसरात जलसंपदा विभागाकडून मागील दहा वर्षांच्या पाणीपट्टीच्या एकत्रित वसुलीसंदर्भात नोटीस पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
Farmers Protest Against 10-Year Water Tax Recovery NoticesAgrowon