Groundnut Farming: उन्हाळी भुईमूग लागवडीचे सुधारित तंत्र
Oilseed Crops: भूईमुग पेरणीकरिता सर्वसाधारणपणे हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे लागते. परंतु बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेला वाण, हेक्टरी रोपांची संख्या, १०० दाण्यांचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर इत्यादी बाबींचा विचार करावा.