Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Environmental Conservation: श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सीड बॉल’ निर्मिती उपक्रम राबविण्यात आला.
NSS Initiative Spreads Message of Tree PlantationAgrowon