Honey Bee Science: राणीमाशीची सत्ता उलथण्यामागील कारणांचा झाला उलगडा
Bee Research: ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनातून अखेर मधमाश्यांच्या सर्वात गूढ वागणुकीचा उलगडा झाला आहे—राणी मधमाशी कमजोर झाली की तिच्या शरीरातील विशिष्ट फेरोमोन कमी होतो, आणि हाच गंधातील बदल कामकरी माश्यांना ‘नवी राणी तयार करण्याची’ वेळ आल्याचा संकेत देतो.