Jaggery Production: उसापासून गूळ निर्मितीचे शास्त्रीय तंत्र
Jaggery Business: गूळ तयार करण्यापूर्वी गुऱ्हाळघराची नियोजनबद्ध पूर्वतयारी केल्यास दर्जेदार गूळ तयार होण्यास मदत होते. तसेच खर्चात बचत होऊन उत्पादनात सुद्धा सातत्य राहते. योग्य पद्धतीने तयार केलेल्या गुळाला बाजारात चांगली किंमत मिळते.