Orange Orchard Management: बदलत्या हवामानात मृग बहराचे शास्त्रीय नियोजन
Mrig Bahar Scientific Management: विदर्भातील संत्रा उत्पादनात मृग बहर अत्यंत महत्त्वाचा असला तरी गेल्या तीन-चार वर्षांपासून हवामानातील अनिश्चितता, अवेळी पाऊस, वाढते तापमान आणि आर्द्रतेतील बदल यामुळे अनेक बागायतदारांना अपेक्षित उत्पादन मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत.
Scientific Mrig Bahar Planning Key to Better Orange YieldAgrowon